The Bassein Education Society's
ISAAC NEWTON GLOBAL SCHOOL (CBSE Affiliation No. 1131196)
The Bassein Education Society's
ISAAC NEWTON GLOBAL SCHOOL (CBSE Affiliation No. 1131196)

Marathi

Work done:
Ch.८. गंमत कोडे
शब्दार्थ लेखन केले. पान नंबर ८ चित्रे व नावे लिहून स्वरा पासून तयार होणाऱ्या चित्राला गोल केले.
Ch.९ वाचूया गिरवूया
चित्रे व अक्षर नाव लेखन पुस्तकात केले.
Ch.५. कार्यपत्रक सोडवून घेतले.
Note: पाठ १ व ५ याची सराव पत्र ( cc )मंगळवारी घेण्यात येईल.

Related Posts