Ch. No. 1 पाऊस
Work Done:
– कवितेचे वाचन केले.
– पुस्तकातील स्वाध्याय सोडवीले .( Pg. No.5)
– कठिण शब्दार्थ,समानार्थी शब्द, यमक जुळणारे शब्द.
– एका शब्दात उत्तरे वहीत लिहून दिले.
Homework:
– कवितेचे वाचन करा.
– छत्रीचे / बोटीचे चित्र काढणे.
– क ते घ बाराखडी लिहणे.