The Bassein Education Society's
ISAAC NEWTON GLOBAL SCHOOL (CBSE Affiliation No. 1131196)
The Bassein Education Society's
ISAAC NEWTON GLOBAL SCHOOL (CBSE Affiliation No. 1131196)

Marathi

Work done –
उजळणी –
पाऊस ही कविता तालासुरात विद्यार्थ्याकडून गाऊन घेतली.
कवितेच्या आधारे तोंडी प्रश्नोत्तरे विचारले.
Workbook- वहीत प्रश्नोत्तरे लिहायला दिले.
Activity –
Workbook-page no. 4, 5
Self study :
1. कवितेत आलेले शब्दार्थ वहिमध्ये एकवेळा लिहा.
2. बाराखडी – क, ख, ग, घ एकवेळा लिहा.
3. कविता तालासुरात गाणे.

Related Posts